• Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
Shivbandhan News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
Shivbandhan News
No Result
View All Result

आहा ! चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत पहिल्यांदाच बदल,पहाल तर तुम्ही म्हणाल ‘व्वा कमाल’

चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत पहिल्यांदाच बदल

प्रतिनिधी:- मयुरी कदम by प्रतिनिधी:- मयुरी कदम
March 25, 2021
in इतर, ताज्या बातम्या
0
आहा ! चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत पहिल्यांदाच बदल,पहाल तर तुम्ही म्हणाल ‘व्वा कमाल’

लवकरच २०२१चे आयपीएल सामने सुरू होत आहेत. याचदरम्यान चेन्नई सुपर किंग्स (CSK) म्हणजेच महेंद्रसिंग धोनीच्या संघाने यंदाच्या आयपीएलसाठी नवीन जर्सीचे अनावरण केलाय. आपल्या जर्सीत बदल केलाय २००८ मध्ये आयपीएलला सुरूवात झाल्यापासून चेन्नईच्या संघाने पहिल्यांदाच आपल्या जर्सीत बदल केलाय.त्यामुळे यावेळी आयपीएलमध्ये चेन्नईचे खेळाडू नवीन जर्सीत दिसतील.

नवीन जर्सीचा रंग हा पिवळाच असून चेन्नईच्या नवीन जर्सीमध्ये भारताच्या सशस्त्र दलाचा सन्मान म्हणून खांद्यावर ‘कॅमोफ्लॉज’ देखील आहे.

Thala Dharisanam! #WearOnWhistleOn with the all new #Yellove! #WhistlePodu ????????
???? – https://t.co/qS3ZqqhgGe pic.twitter.com/Gpyu27aZfL

— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2021

शिवाय फ्रँचायझीच्या ‘लोगो’च्या वरती तीन स्टार आहेत, 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएलचा खिताब जिंकल्याचं हे तीन स्टार दर्शवतात. जर्सी अनावरण करतानाचा धोनीचा एक व्हिडिओ शेअर करुन याबाबत माहिती दिली.

Tags: changeChennaiChennai Super KingsjerseyLatest NewsMahendra Singh Dhonimarathi newsshivbandhanshivbandhan newsSocial MediaVideoताज्या बातम्यामहेंद्र सिंग धोनीव्हिडिओशिवबंधनशिवबंधन बातमीसोशल मीडिया
Previous Post

वैभव नाईक आमदार म्हणून नाही तर “शिवसैनिक” म्हणून उत्तर देणार

Next Post

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात करोना रुग्णांचे हाल

Next Post
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात करोना रुग्णांचे हाल

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात करोना रुग्णांचे हाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

January 25, 2023
राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

January 21, 2023
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

January 10, 2023
राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

January 6, 2023
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

January 3, 2023
छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

January 2, 2023
अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

January 2, 2023
दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

January 2, 2023
लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

January 2, 2023
२०१६ च्या नोटबंदीवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, नोटबंदीचा निर्णय हा…

२०१६ च्या नोटबंदीवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, नोटबंदीचा निर्णय हा…

January 2, 2023
  • Home

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

या वेबसाईटचा सर्व मालकी हक्क संपादक पोपटराव जाधव यांच्याकडे असल्याने आपण या वेबसाईटवरील कोणता ही कंटेंट कॉपी करू शकत नाही. बातमी आवडल्यास बातमी शेअर करा.
WhatsApp Group