पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन
अहमदनगर :पुणतांबा येथे शहरशिवसेना ,शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य यांचे वतीने वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मोठ्या संख्येने...