प्रतिनिधी:- तृप्ती गायकवाड

प्रतिनिधी:- तृप्ती गायकवाड

शिवरायांच्या महाराष्ट्राला शिवप्रेरणेने 'महान-राष्ट्र' बनवण्याच्या दृष्टीने आम्ही जगभरात घडणाऱ्या घडामोडी तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी तत्पर राहू..

बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क:-
पोपटराव जाधव:-8767092262

…तर शालिनीताई पाटील राज्याच्या पहिला महिला मुख्यमंत्री बनल्या असत्या

…तर शालिनीताई पाटील राज्याच्या पहिला महिला मुख्यमंत्री बनल्या असत्या

राजकारण हा देशातील सर्वात महत्वाचा आणि चर्चेचा विषय म्हणून आजही खूप गांभीर्याने घेतला जातो. या राजकारणात पुरुषांप्रमाणेच महिलाही कायमच अग्रेसर...

३६१ मशालींनी उजळून आलेल्या वाईतील किल्ले प्रतापगडाचे  भारावून टाकणारे तेज

३६१ मशालींनी उजळून आलेल्या वाईतील किल्ले प्रतापगडाचे भारावून टाकणारे तेज

वाई | शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक किल्ले महाराष्ट्रात ताठमानाने उभे आणि मोठ्या दिमाखात उभे आहेत. यातील एक किल्ला म्हणजे...

शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरमधील शेतक ऱ्यांचा ढोबळी मिरची रस्त्यावर फेकून निषेध

शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरमधील शेतक ऱ्यांचा ढोबळी मिरची रस्त्यावर फेकून निषेध

शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरमधील शेतक ऱ्यांनी ढोबळी मिरची रस्त्यावर फेकून निषेध केला.ढोबळी मिरचीला बाजारात दोन...

धरणाचे दरवाजे उघडल्याने तापी नदी पत्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू! जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

धरणाचे दरवाजे उघडल्याने तापी नदी पत्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू! जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

जळगाव :विश्रांती घेतलेल्या पावसाने गेले दोन दिवस दमदार बॅटिंग करत असून मुसळधार पावसाने राज्यातील काही ठिकाणी नद्यांचे पाणी पाणी पात्र...

मातेसमान दर्जा असणाऱ्या गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावे! अलाहाबाद न्यायालयाने मांडले मत

मातेसमान दर्जा असणाऱ्या गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावे! अलाहाबाद न्यायालयाने मांडले मत

गाय आणि माय यांना हिंदू धर्मात आदराचे स्थान दिले जाते.तसेच हिंदू संस्कृतीत गायीला मातेसमान दर्जा दिला जात असून गोहत्या करणे...

मुजोर फेरीवाल्यांविरोधात ठाणे महानगरपालिकेची कडक कारवाई

मुजोर फेरीवाल्यांविरोधात ठाणे महानगरपालिकेची कडक कारवाई

ठाणे परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना शासकीय महिला अधिकारी यांच्यावर झालेला हल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले असून मुजोरी करणाऱ्या फेरीवाल्यांवर...

पर्यावरणातील गंभीर बदलांमुळे भविष्यात मुंबई आणि कोकण किनारपट्टीचा परिसर पाण्याखाली जाण्याची भीती

पर्यावरणातील गंभीर बदलांमुळे भविष्यात मुंबई आणि कोकण किनारपट्टीचा परिसर पाण्याखाली जाण्याची भीती

मुंबई | पर्यावरणातील गंभीर बदलांमुळे भविष्यात मुंबई आणि कोकण किनारपट्टीचा परिसर पाण्याखाली जाऊन राज्यात दुष्काळाचे सावट तीव्रतेने वाढेल, अशी भीती...

ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी महापालिका यांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली! मुसळधार पावसामुळे बारवी धरण ९२% भरले.

ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी महापालिका यांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली! मुसळधार पावसामुळे बारवी धरण ९२% भरले.

गेल्या काही दिवसांत पावसाने केलेल्या दमदार बॅटिंगमुळे मुंबई व उपनगरातील धरण क्षेत्रासाठी याचा चांगला फायदा झाला आहे. ठाणेकरांना पिण्याच्या पाण्याची...

जीवावर उदार होऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी गंगापूर गावातील लसीकरण मोहीम केली यशस्वी

जीवावर उदार होऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी गंगापूर गावातील लसीकरण मोहीम केली यशस्वी

इच्छा असली की मार्ग आपोआप सापडतात असं म्हणतात ते काही खोटं नाही .गेले दोन वर्ष देश कोरोना विरुद्धची लढाई लढत...

छोट्याशा अनायशाने रचला मोठा विक्रम! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली नोंद

छोट्याशा अनायशाने रचला मोठा विक्रम! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली नोंद

भारतात असे काही जण आहेत की ज्यांना इंग्रजी भाषा बोलण्यास कठीण जाते व अनेकजण इंग्रजी बोलण्याचा सरावही करतात. अश्यातच आता...

Page 1 of 56 1 2 56

ताज्या बातम्या

या वेबसाईटचा सर्व मालकी हक्क संपादक पोपटराव जाधव यांच्याकडे असल्याने आपण या वेबसाईटवरील कोणता ही कंटेंट कॉपी करू शकत नाही. बातमी आवडल्यास बातमी शेअर करा.