• Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
Shivbandhan News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
Shivbandhan News
No Result
View All Result

‘थलायवी’चा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच कंगना पुन्हा नेटकाऱ्यांच्या तावडीत

दिवंगत मुख्यमंत्री जयललीता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार

प्रतिनिधी:- मयुरी कदम by प्रतिनिधी:- मयुरी कदम
March 22, 2021
in ताज्या बातम्या, मनोरंजन
0
‘थलायवी’चा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच कंगना पुन्हा नेटकाऱ्यांच्या तावडीत

मुंबई। अभिनेत्री कंगना रणौत ही अनेक कारणांमुळे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असल्याचं पाहायला मिळालं आहे. बेधडक विधानं आणि आरोप प्रत्यारोपांमुळे कंगनाला अनेकदा ट्रोल होत असते. तिच्या या स्वभावामुळे तर ती कायम चर्चेतच असते. परंतु आता पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या कचाट्यात सापडली आहे.

कंगन लवकरच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललीता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. 23 मार्चला कंगनाच्या वाढदिवसाचं निमित्त साधत ‘थलायवी’ या सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलिज होणार आहे. या सिनेमासाठी कंगनाला बरीच मेहनत घ्यावी लागल्याचं तिने सांगितलं आहे. मात्र ट्रेलर रिलीजपूर्वीच कंगना नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीय.

One day to go for the trailer launch of #Thalaivi
Gaining 20 kgs and loosing it all back within a span of few months wasn’t the only challenge that I faced while filming this Epic Biopic, wait is getting over just in few hours Jaya will be your forever ❤️ pic.twitter.com/yeLDPfCdFQ

— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 22, 2021

कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये ती म्हणाली, ” थलायवीचं ट्रेलर रिलीज होण्यासाठी एक दिवस बाकी आहे. या सिनेमासाठी 20 किलो वजन वाढवणं आणि काही दिवसातच ते कमी करणं हे एकमेव चॅलेंज माझ्यासमोर नव्हत. काही तासांत प्रतिक्षा संपेल. जया कायमची तुमची होणार आहे.”अशी पोस्ट तिने लिहली आहे. कंगनाच्या या ट्विटनंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. काहींनी तिच्याकडे वजन कमी करण्याचा सल्ला मागितला आहे. तर काहींनी “खोट बोलतेय बॉडीसूट घातलाय.” अशा कमेंट केल्या आहेत.

Tags: ActionactoractorsKangana RanautLatest Newsmarathi newsMediamoviereleaseShiva bandhan newsshivbandhanThalayavitrailerTrollUsersकंगना रनौतताज्या बातम्यामराठी बातम्याशिवबंधनशिवबंधन न्यूजशिवबंधन बातमी
Previous Post

विरुष्काचे विमानतळावरील बाळासोबतचे फोटो व्हायरल

Next Post

पॉझेटिव्ह हो गया, अभिनेता कार्तिक आर्यनला करोनाची लागण

Next Post
पॉझेटिव्ह हो गया, अभिनेता कार्तिक आर्यनला करोनाची लागण

पॉझेटिव्ह हो गया, अभिनेता कार्तिक आर्यनला करोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

९० टक्के मुंबईकरांना माहित नसलेलं धार्मिक ठिकाण..वाघोलीतील शनि मंदिर

९० टक्के मुंबईकरांना माहित नसलेलं धार्मिक ठिकाण..वाघोलीतील शनि मंदिर

February 5, 2023
पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

January 25, 2023
राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

January 21, 2023
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

January 10, 2023
राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

January 6, 2023
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

January 3, 2023
छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

January 2, 2023
अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

January 2, 2023
दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

January 2, 2023
लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

January 2, 2023
  • Home

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

या वेबसाईटचा सर्व मालकी हक्क संपादक पोपटराव जाधव यांच्याकडे असल्याने आपण या वेबसाईटवरील कोणता ही कंटेंट कॉपी करू शकत नाही. बातमी आवडल्यास बातमी शेअर करा.
WhatsApp Group