मुंबई :बाळासाहेबांचे निस्सीम भक्त, उध्दवजींचे निष्ठावंत शिवसैनिक, कर्तृत्व, वक्तृत्व व नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम आणि शाखा क्र.९० चे कार्यसम्राट शाखाप्रमुख,भारतीय कामगार सेना चिटणीस,युवा पिढीचे आधारस्तंभ मा.श्री.संतोष राजाराम कदम यांचा आज वाढदिवस असून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांना फोनवरून शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.तसेच अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
संतोष कदम हे शिवसेनेचे अत्यन्त निष्ठावंत शिवसैनिक असून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता उद्धव साहेबांच्या आणि शिवसेनेच्या पाठीशी आपली निष्ठा ठेवणारे कडवट शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे.
त्यांच्या विभागात नागरिकांसाठी दही काला उत्सव,सार्वजनिक गणेशोत्सव तसेच नवरात्र उत्सव साजरे करतात.सामाजिक बांधिलकी जपत विभागात रक्तदान शिबिर विभागातील नागरिकांसाठी शिर्डी दर्शन तसेच मुंबई ते शिर्डी पदयात्रा पालखी सोहळा,गुढीपाडव्यानिमित्त भव्य बाईक रॅली व शोभायात्रा शिवजयंती उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात.
कोरोना काळात नागरिकांना आर्थिक मदत,लसीकरण शिबीर राबवणारे.जीवाला जीव देणारे,गरजेला गरजवंताच्या मदतीला धावणारे, लहानांमध्ये सहज मिसळणारे अशी त्यांची ओळख आहे.
श्री.संतोष रा.कदम साहेब
यांना वाढदिवसा निमित्त
गौरेश कोलगे व कोलगे परिवारा कडुन हार्दिक शुभेच्छा!