• Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
Shivbandhan News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
Shivbandhan News
No Result
View All Result

देशात कोरोनाची भयावह स्थिती २४ तासांत १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण

मृतांची संख्या आठशेच्या पार गेली आहे

प्रतिनिधी:- मयुरी कदम by प्रतिनिधी:- मयुरी कदम
April 11, 2021
in इतर, ताज्या बातम्या
0
देशात कोरोनाची भयावह स्थिती २४ तासांत १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण

कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा कमी न होता वाढतचं चालला आहे. लसीकरण येऊनही देशात हजारोंच्या पटीने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासात देशात १,५२,८७९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची समोर आलं आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडाही वाढत चालला आहे. मृतांची संख्या आठशेच्या पार गेली आहे.

India reports 1,52,879 new #COVID19 cases, 90,584 discharges, and 839 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry

Total cases: 1,33,58,805
Total recoveries: 1,20,81,443
Active cases: 11,08,087
Death toll: 1,69,275

Total vaccination: 10,15,95,147 pic.twitter.com/fIaVAfpviB

— ANI (@ANI) April 11, 2021

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. तसेच मृताच्या आकड्यात चिंताजनक वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

Tags: coronaCorona vairuscountryLatest Newsmarathi newspatientsshivbandhanshivbandhan newsताज्या बातम्यामराठी बातम्याशिवबंधनशिवबंधन बातम्या
Previous Post

‘Lokdown चा निर्णय मोदी सरकारच्या नियोजनशून्य लॉकडाऊनसारखा नको’ – नाना पटोले

Next Post

करोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा नको, पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले !

Next Post
विरोधकांच्या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर अजितदादा म्हणतात की..

करोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा नको, पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

January 25, 2023
राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

January 21, 2023
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

January 10, 2023
राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

January 6, 2023
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

January 3, 2023
छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

January 2, 2023
अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

January 2, 2023
दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

January 2, 2023
लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

January 2, 2023
२०१६ च्या नोटबंदीवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, नोटबंदीचा निर्णय हा…

२०१६ च्या नोटबंदीवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, नोटबंदीचा निर्णय हा…

January 2, 2023
  • Home

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

या वेबसाईटचा सर्व मालकी हक्क संपादक पोपटराव जाधव यांच्याकडे असल्याने आपण या वेबसाईटवरील कोणता ही कंटेंट कॉपी करू शकत नाही. बातमी आवडल्यास बातमी शेअर करा.
WhatsApp Group