जर तुम्ही फ्लिपकार्टचे ग्राहक आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी २ मे पासून फ्लिपकार्ट बिग सेविंग डे सात दिवस सुरू होणार आहे. फ्लिपकार्ट ग्राहकांसाठी १मे रोजी फ्लिपकार्ट प्लस लाईव्ह दुपारी १२ वाजता होणार आहे.
यामध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ८०% डिस्काउंट असणार आहे.शिवाय स्मार्टफोन वर ७५% ऑफर देण्यात आली आहे.
शिवाय Flipkart Big Saving Days Sale मध्ये शॉर्ट लिस्ट करण्यात आलेले स्मार्टफोन HDFC कार्डच्या मदतीने खरेदी करता येणार आहेत.
त्यावर तु्म्हाला १०% इंस्टंट डिस्काउंटचा लाभ ग्राहकांना होणार आहे. त्याचप्रमाणे नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर्स ची सवलत दिली जाणार आहे . स्मार्टवॉचच्या खरेदीवर ६०% सूट ऑफर केली जात आहे. तर टॅबलेटवर ४०% सूट मिळणार आहे.
काय आहे ऑफर?
Samsung Galaxy F12 स्मार्टफोन ९,९९९ रुपये
Galaxy F41 फोन १२,४९९ रुपये
Apple iPhone 11 ४४,९९९रुपये
Asus ROG Phone 3 स्मार्टफोन ४६,९९९रुपये
iQOO 3 चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरियंट २४,९९०
Xiaomi Mi 10T फोन २८,९९९रुपयांत
POCO M3 स्मार्टफोन तुम्हाला १२,९९९रुपयांऐवजी ९,९९९ रुपये
फ्लिपकार्टच्या ग्राहकांना या बंपर ऑफर्सची अधिक माहिती फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.