• Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
Shivbandhan News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
Shivbandhan News
No Result
View All Result

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी दिल्या सर्व भारतीयांना होळीच्या शुभेच्छा

प्रतिनिधी:- सुरज गायकवाड by प्रतिनिधी:- सुरज गायकवाड
March 29, 2021
in ताज्या बातम्या, राजकारण
0
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी दिल्या सर्व भारतीयांना होळीच्या शुभेच्छा

संपूर्ण राज्यभरात नाही तर देश-विदेशात होळी आणि रंगपंचमी उत्साहात साजरी केली जात आहे. या प्रसंगी आता अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सुद्धा सर्व भारतीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळी हा आपापसातले मतभेद विसरून एकत्र येण्याचा सण असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी आपल्या ट्वीट्च्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “होळीच्या खूप शुभेच्छा, होळी हा रंगांचा सण आहे. हा रंग आपल्या जवळच्या आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना लावला जातो. होळीचा सण हा सकारात्मक विचारांनी भरलेला असतो. या दिवशी आपण सर्वांनी आपापासातले मतभेद विसरून एकत्र यायला हवं.” असे ट्विट त्यांनी केले आहे.

अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नोकरीनिमित्त भारतीय वास्तव्य करत आहेत. तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात नोकरी निमित्त भारतीय स्थलांतर झाले आहेत. आज सर्वत्र जगभरात रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Happy Holi! Holi is best known for vibrant colors that are tossed at friends and loved ones. Full of joy, Holi is all about positivity, setting aside our differences, and coming together. A message that’s been embodied by communities across the world during these tough times.

— Vice President Kamala Harris (@VP) March 28, 2021

Tags: उपराष्ट्रपती कमला हॅरिसहोळी
Previous Post

इंडोनेशियातील बालोंगान रिफायनरीला भीषण आग

Next Post

‘महागायिका’ वैशाली माडे हाती बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ

Next Post
‘महागायिका’ वैशाली माडे हाती बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ

'महागायिका' वैशाली माडे हाती बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

९० टक्के मुंबईकरांना माहित नसलेलं धार्मिक ठिकाण..वाघोलीतील शनि मंदिर

९० टक्के मुंबईकरांना माहित नसलेलं धार्मिक ठिकाण..वाघोलीतील शनि मंदिर

February 5, 2023
पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

January 25, 2023
राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

January 21, 2023
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

January 10, 2023
राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

January 6, 2023
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

January 3, 2023
छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

January 2, 2023
अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

January 2, 2023
दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

January 2, 2023
लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

January 2, 2023
  • Home

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

या वेबसाईटचा सर्व मालकी हक्क संपादक पोपटराव जाधव यांच्याकडे असल्याने आपण या वेबसाईटवरील कोणता ही कंटेंट कॉपी करू शकत नाही. बातमी आवडल्यास बातमी शेअर करा.
WhatsApp Group