आपल्या काही घरगुती वस्तूपासून आपण आजारपणाचा सामना करू शकतो. घरगुती उपायांच्या मदतीने व्हायरल इंफेक्शनचा सामना करू शकतो.
व्हायरल फिव्हरचा सामना करताना आल्यासोबत साखर, काळीमिरी व हळद याचा काढा बनवा.
दिवसातून तीन ते चार वेळा हा काढा पियाल्यास ताप कमी होण्यास मदत होईल. ग्लासभर चमचाभर पाण्यामध्ये धने टाकून पाणी उकळा.
त्यानंतर पाणी गाळा गरजेनुसार त्यात साखर / गुल किंवा मध टाका.
दररोज जेवणाआधी आल्याच्या तुकड्याला मीठ लावून खाल्याने भूक चांगली लागते व तोंडाला चवही येते.
आलं खाल्याने रक्तात गुठळ्या होत नाहीत, रक्तप्रवाह सुधारतो. कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी आलं खाणं फायदेशीर ठरत.
आल्याचा काढा पिल्याने मधुमेह आणि शुगर नियंत्रणात राहतो.
साखर आणि आल्याचा तुकडा कपभर पाण्यात घालून ते पाणी उकलूल घ्यावं, ते पाणी पियाल्याने मासिक पाळीत त्रास कमी होतो.