सगळ्यांच गोष्टी आता ऑनलाईन व अत्यंत सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. त्यासाठी नागरिकांसाठी अजून एक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा जानेवारीमध्ये सुरु केली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन मतदार आपले व्होटर कार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करता येतं. २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवसादिवशी ही सुविधा सुरु करण्यात आली. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पाँडिचेरीमध्ये डिजीटल वोटर आयडी वापरता येणार आहे.
(Digital Voter id know how to download form website of Election Commission)
मोबाईल नंबर अपडेट असणं आवश्यक
ज्या मतदारांचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला असेल, त्यांना डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे.