आनंदी असू देत आपली दिनचर्या!

ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान, आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते.!
परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहीत नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहतात…!
विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते..! समुद्र स्वतः पाणी पीत नाही. झाड स्वतः कधी स्वतःचं फळ खात नाही. सूर्य स्वतःसाठी सृष्टिचं पोषण करत नाही फूल आपल्या स्वतःसाठी सुगंध पसरवत नाही. कारण इतरांसाठी जगणं हेच खरं जीवन आहे.
के डी सर ग्रंथपाल बलसूर-धाराशिव.