अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्या डान्सने भुरळ पाडणारी नोरा फतेही.
दिलबर’ या रिक्रिएटेड गाण्याने युट्यूबवर धुमाकूळच घालणारी नोरा फतेही.
२०१४ मध्ये नोरानं ‘रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
‘टेम्पर’, ‘बाहुबली’, ‘किक २’ यांसारख्या चित्रपटांतील नोराचे आयटम साँग्स विशेष गाजले.
अप्रतिम बेली डान्ससाठी ओळखली जाणारी नोरा आता बॉलिवूडमध्ये अभिनयसुद्धा करू लागली आहे.
अनेक डान्स ‘शो’ च्या मंचावर झळकणारी नोरा फतेही.