स्वत:शी संवाद साधणं हा सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. स्वतःशीच आरशात पाहून किंवा आत्मचिंतन करून विचार केल्यास रोजच्या दैनंदिन कामावर किंवा विचारधारणेत बदल होऊन सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होते. अनेक लेखकांनी, संत साधूंनी, विचारवंत व्यक्तीने आपल्या मनातील अनेक गोष्टी सकारात्मक लेखनाच्या ओळीतून मांडल्या आहेत. सध्या सकारात्मक विचार व सकारात्मक दृष्टिकोन ही काळाची गरज आहे. आपण आज अशाच व्यक्तीचे काही सकारात्मक संदेश वाचणार आहोत.
आप तब तक लड़ना मत छोड़ो जब तक कि आप अपनी तय की हुई जगह पर ना पहुंच जाओ। यही एक बात है जो आपको विशेष बनाती है – जिंदगी में एक लक्ष्य बनाओ, लगातार ज्ञान प्राप्त करो, कड़ी मेहनत करो और महान जीवन को प्राप्त करने के लिए हमेशा दृढ़-विश्वास रखो।
– अब्दुल कलाम
आयुष्य फार सुंदर आहे. फक्त ते चांगल्या विचाराने जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.
– व.पु. काळे
कर्तव्य की निष्ठा संकटों को झेलने में, दुःख उठाने में और जीवनभर संघर्ष करने में ही समाविष्ट है। यश अपयश तो मात्र योगायोग की बातें हैं।
– वीर सावरकर
“समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.”
– पु.ल. देशपांडे
हमारे जीवन में कुछ भी अच्छा या बुरा नहीं होता, बस उसे हमारी सोच बनाती है….
-शेक्सपिअर