उरण दि २(विठ्ठल ममताबादे )
वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवसेना द्रोणागिरी उपशहर प्रमुख प्रतिक पाटील यांनी आदिवासी वाडी वेश्वी उरण येथील शाळेत जाऊन मुलांना वह्या, शालेय उपयोगी साहीत्य व खाऊ वाटप केले.यावेळी द्रोणागिरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील, उरण शिक्षक पतपेढीचे संचालक रमणिक म्हात्रे व द्रोणागिरी से.४८ चे युवा अध्यक्ष कु.हितेश घरत व रिया भोईर उपस्थित होते.