वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा जसप्रीत बुमराहो लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे.एएनआयच्या च्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने जसप्रीतला लग्नाच्या तयारी साठी सुट्टी दिली असल्याचे सांगितले आहे. दरम्यान अजूनही जसप्रीत ने या संबंधित कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
टी20 च्या कसोटी सिरीजमध्ये जसप्रीतची अनुपस्थिती होती.
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत त्याने बीसीसीआयकडे सुट्टीसाठी विनंती केली होती. आजारी असल्याने त्याने सुट्टी मागीतली असावी अशी शक्यता वर्तवली जात होती, पण त्याने लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी मागितली असल्याचा खुलासा बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केला.