महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांनी कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना सर्दी, ताप, खोकला सुरू असल्याची लक्षण त्यांच्यात जाणवत होती. त्यामुळे त्यांना वर्षा राऊत यांनी फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान संजय राऊत यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने राऊतांना देखील कोरोनाची चाचणी कऱावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.