दिवसेंदिवस कोरोनाचा कहर आटोक्यात येण्याऐवजी वाढतच आहे. परिणामी रुग्णसंख्या वाढत असून वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. तरीही नागरिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करत नसून विनामास्क घराच्या बाहेर फिरत असतात. अश्यातच आता मनोरंजनाच्या माध्यमातून कोरोना विरोधी जनजागृती होत आहे.
एका मराठी बालगीताच्या चालीवर कोरोनाविरोधी जनजागृती करणारे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओला डोक्यावर घेतले आहे.
सदर व्हिडिओतील गाणे हे मराठी बालगीताच्या चालीवरचे असून पार्श्वगायक स्वप्नील गोडबोले व त्याची पत्नी मधुरा यांनी गायले आहे.हा व्हिडिओ मागच्या वर्षी लॉकडॉऊनच्या काळात अनेकांपर्यत पोहोचला.
त्यानंतर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वाढणारे रुग्ण आणि कोविड होणारा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.
दरम्यान कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता वैद्यकीय प्रशासनासमोर वेगवेगळे आव्हाने उभी राहत आहे.
दरम्यान कडकडीत लॉकडॉऊन लागले नसले तरी राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत.