Tag: ताज्या बातम्या

महाराष्ट्र तापला! अनेक जिल्ह्यांमध्ये पारा चाळीशीपार

महाराष्ट्र तापला! अनेक जिल्ह्यांमध्ये पारा चाळीशीपार

मुंबई:- उन्हाळा नुकताच सुरू झाला आहे.अश्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पार हा चाळीशीपार ...

अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस ठाणे व ८३ गावे पाणी पुरवठाचे लोकार्पण

अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस ठाणे व ८३ गावे पाणी पुरवठाचे लोकार्पण

अमरावती:- अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार व राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या मतदार संघातील अचलपूर येथे सहा पोलीस ठाणे, पोलीस ...

चंद्रकांत पाटील यांना आपल्या संस्कृतीचा विसर – आ. रोहित पवार

चंद्रकांत पाटील यांना आपल्या संस्कृतीचा विसर – आ. रोहित पवार

नांदेड:- आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे, आपल्यापेक्षा वयाने मोठी वा अनुभवी असलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल आपण एकेरी अथवा आक्षेपार्ह बोलत नसतो. ...

“मुंबईवर शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवा ” – संजय राऊत

मुंबई:- शिवसेनेमुळे महाराष्ट्रकडे कोणी तिरक्या नजरेने पाहण्याचे धाडस करत नाही. त्यामुळे सर्वांनी आपले मतभेद विसरत एकत्र या आणि पुन्हा एकदा ...

‘हमारे दो’ म्हणत राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्ला; ‘हे’ ट्विट्स होतय व्हायरल

“जर नोकऱ्या शिल्लक राहणार नसतील तर ; आरक्षणाचा उपयोग काय ? – राहुल गांधी

जर देशांमध्ये नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होत नसतील तर; आरक्षणाचा उपयोग काय ? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र ...

चहा पिताय थांबा! अशा प्रकारे चहा बनवा, शरीराला उपयुक्त ठरेल

बडीशेप चहा रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे आहे, त्याचे फायदे जाणून घ्या

दिवसाची सुरुवात सहसा एक कप गरम चहाने होते. अशा परिस्थितीत जर चहाच्या घोटात उत्तम आरोग्याचे सूत्रही जोडले गेले तर काय ...

“नारायण राणेंचं डोक ही सूक्ष्म झाले आहे”. – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

“नारायण राणेंचं डोक ही सूक्ष्म झाले आहे”. – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव :- केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे. ...

धक्कादायक! मुंबईमध्ये भररस्त्यात वकीलावर तलवारीने केले वार; व्हिडीओ व्हायरल

सात वर्षीय चिमुकल्याची खुन्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे; ग्रामस्थांचा पोलिस ठाण्यात मोर्चा

कागल:- कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सात वर्षीय चिमुकल्याची गळा चिरडून हत्या करून नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित घटना ही कागल ...

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ‘या’ तारखेला होणार परिक्षा

शिक्षण विभागाची माहिती ; राज्यातील आठवी ते बारावीच्या ३८.१८टक्के शाळा सुरू

पुणे :- नुकत्याच शिक्षण विभागाने संकलित केलेल्या माहितीनुसार, राज्यातील आठवी ते बारावीच्या ३८.१८ टक्के इतक्याच शाळा सुरू आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती ...

“रावसाहेब दानवे यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करा ” – खासदार विनायक राऊत

“रावसाहेब दानवे यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करा ” – खासदार विनायक राऊत

रत्नागिरी :- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँगेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेचा पडसाद सर्वत्र उमटत आहेत. अशातच ...

Page 1 of 63 1 2 63

ताज्या बातम्या

या वेबसाईटचा सर्व मालकी हक्क संपादक पोपटराव जाधव यांच्याकडे असल्याने आपण या वेबसाईटवरील कोणता ही कंटेंट कॉपी करू शकत नाही. बातमी आवडल्यास बातमी शेअर करा.