Tag: corona

मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,वाचा आजची आकडेवारी

कोरोना रूग्णसंख्येचा आलेख घसरणीला; मुंबईत केवळ १९२ रूग्ण तर राज्यात फक्त….

मुंबई- महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख मागील काही दिवसांपासून उतरता असून आजतर नवीन आढळलेल्यांची रुग्णसंख्या थेट दोन हजारांच्या खाली पोहोचली आहे. ...

मुंबई पुन्हा पूर्वपदावर येणार,फेब्रुवारी अखेरपर्यंत शंभर टक्के अनलॉक होणार? पालिका अधिकाऱ्यांनी दिले संकेत

मुंबई पुन्हा पूर्वपदावर येणार,फेब्रुवारी अखेरपर्यंत शंभर टक्के अनलॉक होणार? पालिका अधिकाऱ्यांनी दिले संकेत

मुंबई:- गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने कोरोनामुळे आपल्या सर्वांवर या ना त्या कारणाने निर्बंध आले आहेत.कोरोनामुळे महाराष्ट्रात दोनदा लॉकडाऊन देखील लागला ...

राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट,वाचा आजची रूग्णसंख्या

राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट,वाचा आजची रूग्णसंख्या

मुंबई :- राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आज कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळालं. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या ११ हजार ३९४  नव्या ...

आता घरबसल्या मोबाईलवर करा कोविड चाचणी,जाणून घ्या सविस्तर माहिती

आता घरबसल्या मोबाईलवर करा कोविड चाचणी,जाणून घ्या सविस्तर माहिती

गेल्या दोन वर्षांपासून आपण सर्वजण कोरोनाने त्रस्त झालो आहोत. अशातच अनेकांना कोरोनामुळे आपले उद्योग-धंदे,नोकरी देखील गमवावी लागली आहे. अनेकांची आर्थिक ...

२०२४च्या निवडणुकीत पंतप्रधान कोण? राजकीय वर्तुळात शरद पवारांच्या नावाची चर्चा

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. स्वत: शरद पवारांनी ट्वीट करत याविषयीची ...

दिलासादायक! राज्यात आणि मुंबईत कोरोना रूग्णसंख्येत घट,वाचा आजचा आकडा

दिलासादायक! राज्यात आणि मुंबईत कोरोना रूग्णसंख्येत घट,वाचा आजचा आकडा

मुंबई :- कालच्या तुलनेत आज राज्यातील कोरोना बाधितांच्या रूग्णसंख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या ४६ ...

आसाममधील दोन संशोधकांनी लावला कोविडविरुद्ध आयुर्वेदिक पेयाचा शोध

आसाममधील दोन संशोधकांनी लावला कोविडविरुद्ध आयुर्वेदिक पेयाचा शोध

आसाम- गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनानं सर्वांचीच डोकेदुखी वाढवली आहे. अशात सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये कोरोनावर प्रभावशाली औषध उपलब्ध न झाल्याने ...

राज्यात शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे होणार सुरू होणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

राज्यात शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे होणार सुरू होणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई, दि. २१ :- राज्यात सोमवार दि. २४ जानेवारीपासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू होत असून, शाळांच्या पाठोपाठ ...

ब्रिटनने हटवले सारे कोरोना निर्बंध; ना मास्कची सक्ती, ना वर्क फ्रॉम होम..

ब्रिटनने हटवले सारे कोरोना निर्बंध; ना मास्कची सक्ती, ना वर्क फ्रॉम होम..

ब्रिटन:- जगाचं एकीकडे कोरोनाशी युद्ध सुरू आहे. मात्र, दुसरीकडे ब्रिटननं आपल्या देशातले सगळे कोरोनाचे निर्बंध हटवलेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन ...

आजपासून विद्यार्थ्यांचे शालेय जीवन सुरू, पण ह्या नियमांचे करावे लागेल पालन!

ठरलं! २४ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार,शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई:- राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला होता. मात्र, या निर्णयाला विरोध ...

Page 1 of 32 1 2 32

ताज्या बातम्या

या वेबसाईटचा सर्व मालकी हक्क संपादक पोपटराव जाधव यांच्याकडे असल्याने आपण या वेबसाईटवरील कोणता ही कंटेंट कॉपी करू शकत नाही. बातमी आवडल्यास बातमी शेअर करा.