मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल,पुढील तीन दिवस घेणार उपचार
मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानेचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. हाच सल्ला मानून मुख्यमंत्री ...
मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानेचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. हाच सल्ला मानून मुख्यमंत्री ...
लखनऊ :- नवविवाहित पत्नीने प्रियकराच्या आणि मित्राच्या मदतीने स्वतःच्या पतीची हत्या घडवून आणली आहे. संबंधित मृत पती आणि आरोपी पत्नी ...
मुंबई:- शिवसेनेमुळे महाराष्ट्रकडे कोणी तिरक्या नजरेने पाहण्याचे धाडस करत नाही. त्यामुळे सर्वांनी आपले मतभेद विसरत एकत्र या आणि पुन्हा एकदा ...
मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर, ' ओबीसी आरक्षण ' हा विषय ज्वलंत होत ...
रत्नागिरी :- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँगेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेचा पडसाद सर्वत्र उमटत आहेत. अशातच ...
मुंबई :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सऍपद्वारे धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत. ...
मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक विकास निधी योजनेअंतर्गत ही रक्कम दादरमधील शिवाजी पार्कच्या सुशोभिकरणासाठी आमदार निधीचा वापर केला ...
मुंबई:- एकीकडे गेली दिड वर्ष झाली कोरोनाच संकट संपूर्ण देशात थैमान घालत आहे तर दुसरीकडे पावसाचं पुनरागमन झाल्याने राज्यात अनेक ...
मुंबई :- गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने राज्यात धुमाकूळ घातला असुन अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणात झालेल्या ...
मुंबई:- गेली चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हातही महापुराचा ...
© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026