• Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
Shivbandhan News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
Shivbandhan News
No Result
View All Result

“भारतीयांनो आपण एकत्र येण्याची हीच ती वेळ”; पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमची प्रार्थना

लोकांनी कोरोना नियमांचं पालन करावं असे मी आवाहन करतो.

प्रतिनिधी:- मयुरी कदम by प्रतिनिधी:- मयुरी कदम
April 28, 2021
in इतर, ताज्या बातम्या
0
“भारतीयांनो आपण एकत्र येण्याची हीच ती वेळ”; पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमची प्रार्थना

पाकिस्तान – सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे तर दुसरीकडे भारतात कोरोनाचे रुग्ण जास्त वाढत असल्याने अनेक जण प्रार्थना करत असल्याचे चित्र समोर येत आहे. भारतात कोरोनाची परिस्थिती सुधारावी यासाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांनीही ट्विट करून भारतीयांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. ‘आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे, याचा सर्वानी मिळून सामना करू’ असं ट्विट बाबर आझमने केले आहे.

Prayers with the people of India in these catastrophic times. It's time to show solidarity and pray together. I also request all the people out there to strictly follow SOPs, as it's for our safety only. Together we can do it. #StayStrong pic.twitter.com/YCLb13ITlO

— Babar Azam (@babarazam258) April 26, 2021

बाबर आझमने ट्विटमध्ये म्हटले की, या संकट काळात भारतातील लोकांसाठी मी प्रार्थना करतो. ही वेळ एकजूट दाखवण्याची व प्रार्थना करण्याची आहे. लोकांनी कोरोना नियमांचं पालन करावं असे मी आवाहन करतो. आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे, याचा सर्वानी मिळून सामना करू शकतो. असं ट्विट केलं आहे.

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनंही भारतीयांसाठी मदतीचे आवाहन केले होते. काही दिवसांपूर्वी दुबईतील बुर्ज खलिफावर विद्युत रोषणाईच्या माध्यमातून कोरोनाच्या परिस्थितीविरूद्धच्या भारताच्या लढाईत पाठिंबा दर्शविण्यासाठी तिरंगा फडकविला. भारतीय दूतावासाने केलेल्या ट्विटमध्ये जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाचा १७ सेकंदाचा व्हिडिओ ट्विट केला असून त्यात भारतीय ध्वज आणि #staystrongIndia दाखविण्यात आल होत.

Tags: Babar AzamcoronaCorona vairuscricketerLatest Newsmarathi newsPakistan captainshivbandhan newsshivbnadhanTweetकर्णधारकोरोनाकोरोना वायरसताज्या बातम्यापाकिस्तानबाबर आझममराठी बातम्याशिवबंधनशिवबंधन बातम्या
Previous Post

“हमने तो जलने का हुनर भी तूफानों से सीखा है…”आनंद महिंद्रांचा आरोग्य सेवकांना शायरीतून सलाम!

Next Post

माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन !

Next Post
माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन !

माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

९० टक्के मुंबईकरांना माहित नसलेलं धार्मिक ठिकाण..वाघोलीतील शनि मंदिर

९० टक्के मुंबईकरांना माहित नसलेलं धार्मिक ठिकाण..वाघोलीतील शनि मंदिर

February 5, 2023
पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

January 25, 2023
राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

January 21, 2023
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

January 10, 2023
राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

January 6, 2023
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

January 3, 2023
छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

January 2, 2023
अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

January 2, 2023
दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

January 2, 2023
लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

January 2, 2023
  • Home

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

या वेबसाईटचा सर्व मालकी हक्क संपादक पोपटराव जाधव यांच्याकडे असल्याने आपण या वेबसाईटवरील कोणता ही कंटेंट कॉपी करू शकत नाही. बातमी आवडल्यास बातमी शेअर करा.
WhatsApp Group