मुंबई दि.१५- १८ ते २० मार्च दरम्यान पुणे जिल्हा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भात प्रादेशिक हवामान केंद्राने (मुंबई) ट्विट करून माहिती दिली आहे.
‘मध्यम-स्तरीय पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तराच्या पूर्वकडील वाऱ्याच्या आंतरक्रिये च्या प्रभावाखाली, १८ ते २० मार्च २०२१ दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडामध्ये मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्यम-स्तरीय पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तराच्या पूर्वेकडील वार्यारच्या आंतर क्रिये च्या प्रभावा खाली, 18 ते 20 मार्च 2021 दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा मध्ये मेघ गरजेनेसह पाऊस पड्ण्याची शक्यता आहे । तर विदर्भात मेघ गरजेनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. pic.twitter.com/n3CNsWP5EK
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 15, 2021
तर विदर्भात मेघ गर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे.’ अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.