• Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
Shivbandhan News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
Shivbandhan News
No Result
View All Result

आम्ही हे तुमच्या मदतीशिवाय करू शकत नाही, मुंबई महानगर पालिकेची मुंबईकरांना हाक

मुंबई महानगर पालिकेनं थेट मुंबईकरांना हाक मारली आहे.

प्रतिनिधी:- मयुरी कदम by प्रतिनिधी:- मयुरी कदम
March 13, 2021
in इतर, ताज्या बातम्या
0
आम्ही हे तुमच्या मदतीशिवाय करू शकत नाही, मुंबई महानगर पालिकेची मुंबईकरांना हाक

मुंबई दि. १३- महाराष्ट्रात दिवसेंदिवस करोनाचा उद्रेक होत आहे. रुग्णसंख्या हि झपाट्याने वाढत आहे. त्यात सरकारकडून नियम पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. रूग्णसंख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासन आणि शहराची आरोग्य व्यवस्था यांवर मोठा ताण निर्माण होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगर पालिकेनं थेट मुंबईकरांना हाक मारली आहे. करोनाचा प्रसार रोखणं हे मुंबईकरांच्या सहकाऱ्याशिवाय शक्य नाही, असं पालिकेनं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवर टाकलेल्या संदेशात म्हटलं आहे.

2021 Started On A Healthier Note
11 Jan: 239 COVID cases

But Then
11 Feb: 624 COVID cases

And In No Time
11 Mar: 1508 COVID cases

It is in our hands to decide which way the graph goes.

Let’s not allow the virus get the better of Mumbai.

We can’t do this without you, Mumbai! pic.twitter.com/B0zn6IEXFo

— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 13, 2021

या ट्वीटमध्ये एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये फक्त आकडे वाढताना दिसत आहेत. “२०२१ची सुरुवात आरोग्यदायी संदेशाने झाली होती. ११ जानेवारीला मुंबईत फक्त २३९ नव्या रुग्णांची भर पडली. पण पुढच्याच महिन्यात ११ फेब्रुवारीला ६२४ नवे रुग्ण वाढले तर आता ११ मार्चला तब्बल १५०८ नवे करोना रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. हा आलेख कोणत्या दिशेने जाईल, हे ठरवणं आपल्या हातात आहे. मात्र, वर दिलेल्या आकडेवारीमध्ये पालिकेनं मुंबईकरांसाठी संदेश दिला आहे.

#CoronavirusUpdates
12-Mar, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/l88G2VIt9Q

— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 12, 2021

मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार १२ मार्च या एका दिवशी १६४६ नव्या बाधितांची भर पजली असून ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आजघडीला एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १२ हजार ४८७ इतकी आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई कधीही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

Tags: coronacoronavirusmarathi newsmumbaimybmcshivbandhanshivbandhan newsकरोनाकरोना वायरसमुंबईशिवबंधनशिवबंधन न्युजशिवबंधन न्यूजशिवबंधन बातमीशिवसेना
Previous Post

अजून एक वेबसिरीज अडकली वादाच्या भोवऱ्यात

Next Post

दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग

Next Post
दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग

दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

९० टक्के मुंबईकरांना माहित नसलेलं धार्मिक ठिकाण..वाघोलीतील शनि मंदिर

९० टक्के मुंबईकरांना माहित नसलेलं धार्मिक ठिकाण..वाघोलीतील शनि मंदिर

February 5, 2023
पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

January 25, 2023
राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

January 21, 2023
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

January 10, 2023
राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

January 6, 2023
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

January 3, 2023
छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

January 2, 2023
अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

January 2, 2023
दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

January 2, 2023
लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

January 2, 2023
  • Home

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

या वेबसाईटचा सर्व मालकी हक्क संपादक पोपटराव जाधव यांच्याकडे असल्याने आपण या वेबसाईटवरील कोणता ही कंटेंट कॉपी करू शकत नाही. बातमी आवडल्यास बातमी शेअर करा.
WhatsApp Group